B.L. Killarikar Meet Sharad Pawar : बी एल किल्लारीकर शरद पवारांच्या भेटीला : ABP Majha
राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बी एल किल्लारीकर शरद पवारांच्या भेटीला, काल आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर किल्लारीकरांनी आज शरद पवारांची भेट घेतली.