Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपची माघार, राजकारण्यांनी मानले आभार

Andheri East Bypoll Election  :  अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली असली तरी ही निवडणूक होणारच आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून १४ पैकी ७ जणांनी माघार घेतलीय. इतर ७ उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे निवडणूक होणार आहे. दरम्यान ३ नोव्हेंबरला मतदान होणार असून  ६ नोव्हेंबरला मतमोजणी होईल..  

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola