Maharashtra Government Formation | राज्यात भाजपचं सरकार येणार, फडणवीसांचा शब्द : चंद्रकांत पाटील | ABP Majha

भाजपाच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस होता. भाजपाच्या पराभूत उमेदवारांना उमेद देण्याचं काम यावेळी  देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. राज्यात भाजपचंच सरकार येणार असा शब्द फडणवीसांनी या बैठकीत दिलाय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola