BJP vs Congress : Congress च्या आंदोलनाला भाजपचं प्रत्युत्तर, मुंबईच्या रस्त्यांवर दोघांमध्ये संघर्ष
Continues below advertisement
Congress च्या आंदोलनाला भाजपचं प्रत्युत्तर. मुंबईच्या रस्त्यांवर दोघांमध्ये संघर्ष बघायला मिळाला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले नाहीत मात्र पोलिसांशी झटापट झाली.
Continues below advertisement