BJP Strike Against Rahul Gandhi : लालबागमध्ये भाजपचं राहुल गांधींविरोधात आंदोलन, बावनकुळेंचा सहभाग
लालबागमध्ये भाजपचं राहुल गांधींविरोधात आंदोलन सुरु आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आंदोलनात सहभागी झालेत.