Bjp Rally : कोकणात दिवाळीत 'राजकीय शिमगा' निलेश राणे, प्रसाद लाड यांचा विरोधकांवर निशाणा
abp majha web team
Updated at:
21 Oct 2022 05:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडीच्या मोर्चानंतर सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये भाजपकडून संविधान समर्थन रॅली काढण्यात आली... रॅलीत भाजप आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, माजी खासदार निलेश राणे सहभागी झालेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरात आज भाजपकडून संविधान समर्थन रॅली काढण्यात येत आहे. भाजप कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशी ही रॅली असणार आहे. या मार्गावर शिवसेनेची कुडाळ शाखा असल्याने त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे