Abdul Sattar Special Report : सत्तारांविरोधात भाजपचं आंदोलन? शिंदे गट आणि भाजपमध्ये पहिली ठिणगी?
Abdul Sattar Special Report : सत्तारांविरोधात भाजपचं आंदोलन? शिंदे गट आणि भाजपमध्ये पहिली ठिणगी?
शिंदे गट आणि भाजपमध्ये पहिली ठिणगी. गेली तीस वर्षं सिल्लोड नगर परिषेदेवर अब्दुल सत्तार यांचीच सत्ता आहे. याच परिषेदेच्या एक निर्णयामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजप याच्यात वाद निर्माण झालाय. इतकं नाही तर सिल्लोड भाजपनं आदोलनंही केलंय. शिंदे गटाच्या आणि त्यांच्या मंत्र्याविरोधात भाजपनं केलेलं पहिलं आंदोलनं ठरलं. पण, भाजपनं असं का केलं? आणि सत्तारांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगरपरिषदेनं कोणता निर्णय घेतलाय, ज्यामुळे वाद पेटला.