Ajit Pawar Comedy Speech : बुवाबाजीवरुन अजि पवारांचं भाषण, कार्यकर्त्यांना हसू आवरेना
abp majha web team
Updated at:
06 Feb 2023 07:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar Comedy Speech : बुवाबाजीवरुन अजि पवारांचं भाषण, कार्यकर्त्यांना हसू आवरेना
साधू संतांचे ऐका पण बुवाबाजीच्या माग लागू नाका अजित पवार. रामदेव बाबाने सांगितले म्हणून तुम्ही नखावर नख घासतात का? तसं करू नका डोक्यावर केस यायचे तर सगळे केस गेले. अजित पवारांचा शेतकऱ्याला मिश्कीलपणे सल्ला. अंबालिका कारखान्यावर शेतकरी मेळाव्यादरम्यान अजित पवारांच्या वक्तव्याने एकच हसा पिकला.