BJP Mission Vidhansabha : भाजपची निवडणुकांची जोरदार तयारी, लोकसभेपाठोपाठ विधानसभेसाठीही तयारी सुरु
भाजपनंही निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केलीय. लोकसभेपाठोपाठ त्यांनी आता विधानसभेसाठीही तयारी सुरु केलीय. भाजपचा आमदार नसलेल्या मतदारसंघावर भाजपनं विशेष लक्ष द्यायची रणनीती आखलीय. आमदार नसलेल्या मतदारसंघात विधानपरिषद आणि राज्यसभेच्या सदस्यांचा निधी खर्च करून तिथं पक्षाचं अस्तित्व निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे