Prasad Lad On BJP : भाजपकडून कोकणी महोत्सवांचं आयोजन, कोकणी मतांकडे भाजपचं लक्ष
abp majha web team
Updated at:
04 Dec 2022 11:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआगामी मुंबई पालिकेसाठी भाजपने आता कोकणी मतांकडे आपलं लक्ष्य केंद्रीत केलंय.. यासाठी शिवसेनेच्या कोकण महोत्सवाला भाजपनेही कोकण महोत्सवानं उत्तर देण्याचं ठरवलंय. ६ ते ९ डिसेंबरदरम्यान भाजपने गोरेगावमध्ये
कोकण महोत्सवांचं आयोजन केलंय.. 6 डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या महोत्सवाचं उदघाटन होणार आहे. तर महोत्सवाचा समारोप केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि नारायण राणेंच्या उपस्थितीत होणार आहे..