Web Explainer | Operation Lotus in Maharashtra | महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसच्या शक्यता काय?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजपच्या मध्यप्रदेशातल्या ऑपरेशन लोटसमुळं काँग्रेसचा बेरंग झालाय. राहुल ब्रिगेडमधले महत्त्वाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सदस्यत्त्वाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे असंच ऑपरेशन महाराष्ट्रात राबवले जाऊ शकते का? यावर एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.