Jyotiraditya Scindia | ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजप प्रवेश; कमलनाथ सरकारचं काय होणार? | ABP Majha
काँग्रेस पक्ष पहिला जसा होता तसा आता राहिलेला नाही, अशा शब्दांत ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला मान्यता मिळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ज्योतिरादित्य यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपकडून त्यांना राज्यसभेत पाठवण्यात येउ शकते.
Tags :
Jyotiraditya Shinde Resign Jyotiraditya Shinde Latest Jyotiraditya Scindia Join BJP Jyotiraditya Scindia Resign Jyotiraditya Shinde News मराठी बातम्या