Operation Lotus in Maharashtra | भाजप मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवणार का?
भाजपच्या मध्यप्रदेशातल्या ऑपरेशन लोटसमुळं काँग्रेसचा बेरंग झालाय. राहुल ब्रिगेडमधले महत्त्वाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सदस्यत्त्वाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे असंच ऑपरेशन महाराष्ट्रात राबवले जाऊ शकते का? यावर एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.