BJP Mafi Mango : सुषमा अंधारे आणि संजय राऊतांच्या विधानाविरोधात भाजपचं 'माफी मांगो' आंदोलन
abp majha web team
Updated at:
17 Dec 2022 09:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Mafi Mango : सुषमा अंधारे आणि संजय राऊतांच्या विधानाविरोधात आज भाजप माफी मांगो आंदोलन करणार आहे. संजय राऊतांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळासंदर्भात केेलेलं वक्तव्य, तसंच सुषमा अंधारेंवर वारकऱ्यांकडून होणारी टीका यावर शेलारांनी बोट ठेवलंय.. दरम्यान उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी माफी मागावी ही मागणी करत आज मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघात भाजप काळे झेंडे दाखवून निदर्शने करणार आहेत.