BJP MLA Nitesh Rane याचं उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना पत्र, मराठी माणसाला न्याय द्या : राणे
भाजप आमदार नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून मराठी माणसाला न्याय देण्याची मागणी केलीये.. तसंच टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकासकामुळे मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार झालाय असा आरोपही नितेश राणेंनी केलाय.