Maharashtra Politics : पक्ष वाढीसाठी दर महिन्यात चार जिल्ह्याचा दौरा करण्याचे भाजप मंत्र्यांना आदेश
पक्ष वाढीसाठी दर महिन्यात चार जिल्ह्याचा दौरा करण्याचे आदेश भाजप मंत्र्यांना देण्यात आले आहेत. सरकारी दौऱ्यासोबतच पक्षवाढीकडे लक्ष देण्याच्या भाजपच्या सर्व मंत्र्यांना सूचना दिल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे संघटनात्मक बांधणीकडे लक्ष आहे.