BJP Meeting On Andheri East Bypoll Election : अंधेरीत बिनविरोध पोटनिवडणुकीसाठी भाजपवर दबाव?
Continues below advertisement
अंधेरीत बिनविरोध पोटनिवडणुकीसाठी भाजपवर दबाव? असल्याची चर्चा आहे. भाजप नेत्यांची सागर निवासस्थानी बैठक होतीये. भाजप उमेदवार मुरजी पटेल सागर बंगल्यावर दाखल झाले
Continues below advertisement
Tags :
ABP Majha LIVE BJP Meeting Abp Maza Live Abp Maza Marathi Live ABP Maza MARATHI NEWS Andheri East Bypoll Election