BJP Maharashtra कडून ठाकरे सरकारला घेरण्याची तयारी ABP Majha
Continues below advertisement
भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि महाविकास आघाडीकडून झालेली जनतेची फसवणूक या विषयांबाबत मुंबईत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाची कार्यकारिणी बैठक पार पडली. त्यानुसार अनेक मुद्दयांवरून भाजप कार्यकारिणीकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न झाला. अनेक मुद्दयांवरून टिका करण्यात आली.
Continues below advertisement