BJP : भाजपकडून लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रविंद्र चव्हाणांच्या खांद्यावर जबाबदारी
कोकण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे जबाबदारी. कोकणात पक्षबांधणी करणे आणि आणि रणनीती ठरवणे या दोन प्रमुख जबाबदाऱ्या चव्हाणांवर.