BJP On Holi Festival Rules : होळी आणि धुलिवंदनावरील निर्बंधांमुळे भाजपची राज्य सरकारवर टीका

Continues below advertisement

Holika Dahan 2021: देशभरात उद्या, 29 मार्चला होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. अर्थातच गेल्यावर्षीसारखं यंदाही कोरोनामुळं होळीचे रंग फिके पडणार आहेत. मात्र घराघरात सुरक्षितपणे होळी साजरी करण्यासाठी लोक जोरदार तयारी करत आहे. आज 28 मार्चला होलिका दहन होणार आहे. असे म्हणतात की या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाला. या दिवशी सूर्यास्तापासून मध्यरात्री 12 वाजून 40 मिनिटापर्यंत होलिका दहन शुभ मानले जाते. त्याच वेळी, पौर्णिमेची तिथी रात्री 2 वाजून 38 मिनिटांसाठी असेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram