Sachin Vaze : नंबरप्लेट बनवणाऱ्या दुकानात रियाझ काझी आल्याचं स्पष्ट, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या 'अँटालिया' या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरण मृत्यू प्रकरणात आपल्याला बळीचा बकरा बनवलं जात असल्याचा दावा सचिन वाझे यांनी गुरुवारी एनआयए विशेष न्यायालयात केला. तसेच आपल्याला न्यायालयाला काही गोष्टी सांगायच्या असल्याचंही वाझे यांनी न्यायालयाला सांगतंलं. तेव्हा 'त्याबाबत तुम्ही आपली बाजू लेखी स्वरूपात मांडा', असे निर्देश देत न्यायालयाने वाझे यांना 3 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola