Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे आजारी, दोनचार दिवस कुणालाही भेटणार नसल्याचं ट्विट
Continues below advertisement
भाजप नेत्या पंकजा मुंडे आजारी असल्याची माहिती मिळत आहे. दोनचार दिवस त्या कुणालाही भेटणार नसल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.
Continues below advertisement