Sillod : शिंदे-फडणवीस सरकारममध्ये भाजपला न्याय मिळेना; सत्तारांच्या मतदारसंघात नगरसेविकेचा राजीनामा
महादेवाच्या मंदिरासाठी परवानगी मिळत नाही म्हणत भाजप (BJP) नगरसेविकेने राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये भाजप नगरसेवकांवर अन्याय होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.