ABP News

Chandrakant Khaire on BJP : भाजपकडून सॅटेलाईटद्वारे ईव्हीएम नियंत्रित केले जातात - चंद्रकांत खैरे

Continues below advertisement

आगामी सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घ्या अशी आग्रही भूमिका  शिवसेना उबाठा पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी गडचिरोलीत मांडली. राज्यात 48 जागा जिंकू हा अमित शाह यांचा दावा कशाच्या आधारावर? असा सवाल त्यांनी विचारला. ईव्हीएम सॅटेलाईटद्वारे नियंत्रित होत असल्याने भाजपला कौल मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram