Rajan Salvi यांच्या घर आणि हॉटेलचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुल्यांकन
Continues below advertisement
Rajan Salvi यांच्या घर आणि हॉटेलचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुल्यांकन
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घराचं आणि हॉटेलचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मूल्यांकन, अलिबाग एसीबी कार्यालयाकडून पाठवलेल्या नोटीसीनंतर मूल्यांकन, तर आतापर्यंत राजन साळवी यांची तीन वेळा एसीबी कार्यालयात हजेरी.
Continues below advertisement