BJP On Sanjay Raut : संजय राऊतांच्या वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
अजित पवारांनी काल कर्जतमध्ये भाषणातून केलेली टीका हे भाजपचंच स्क्रिप्ट होतं अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय. त्याला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राऊतांनी नार्को टेस्टला तयार राहावं असं आशिष शेलार म्हणाले. तर पवार ठाकरेंच्या घरात राऊतांनी भांडणं लावली असा आरोप नितेश राणेंनी केलाय.