BJP Election : भाजपकडून 23 लोकसभा मतदार संघांसाठी निवडणूक निरिक्षकांची घोषणा : ABP Majha
Continues below advertisement
भाजपकडून २३ लोकसभा मतदार संघांसाठी निवडणूक निरिक्षकांची घोषणा, गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व, पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी, तर मुनगंटीवार घेणार बीड लोकसभा मतदार संघाची जाबाबदारी.
Continues below advertisement