BJP On Ravindra Dhangekar : धंगेकरांनी उपोषण करुन आचारसंहिता भंग केल्याचा भाजपचा आरोप
कसब्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी भाजपने केलीय. रवींद्र धंगेकर यांनी उपोषण करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत, त्यांच्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं भाजपचे संघटन मंत्री राजेश पांडे यांनी सांगितलंय.
Tags :
Election Commission Allegations Complaint Demand Hunger Strike MahaVikas Aghadi Kasbyat Candidate Ravindra Dhangekar Cancellation Of Candidature Breach Of Code Of Conduct