Madha Lok Sabha : माढ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीत प्रचंड मतभेद : ABP Majha

Continues below advertisement

माढा लोकसभा मतदारसंघाचे अनुषंगाने देवगिरीवरील अजित दादांची बैठक संपली

देवगिरी निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाचे अनुषंगाने बैठक पार पडली

माढा लोकसभा मतदारसंघासाठी युतीधर्म पाळा असे कार्यकर्त्यांना निर्देश

रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बोलावली होती बैठक 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram