Bhavana Gawali : खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड यांना धक्का, शिवसेनेकडून नवीन नियुक्त्या
Continues below advertisement
खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड यांना धक्का, शिवसेनेकडून नवीन नियुक्त्या. शिवसेनेकडून दारव्हा, दिग्रस, नेरमधील पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या
Continues below advertisement