Bhaskar Jadhav : पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले, भास्कर जाधव यांचा आरोप
Continues below advertisement
नवी मुंबईत पोलीसांच्या विरोधात ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आलाय. खासदार विनायक राऊत,अरविंद सावंत यांच्या सोबत अंबादास दानवे, अजय चौधरी आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी मोर्च्यात सहभागी झाले आहेत.
Continues below advertisement