Bhaskar Jadhav Mumbai | सरकारचा महाराजांवरील प्रेमाचा बुरखा आज फाटला, भास्कर जाधवांचा संताप
Bhaskar Jadhav Mumbai | सरकारचा महाराजांवरील प्रेमाचा बुरखा आज फाटला, भास्कर जाधवांचा संताप
सभागृहात गेले दोन दिवस जे काम चालू आहे त्याबाबत बोलणार आहे अबू आझमी यांनी औरंगजेब बाबत गुणगान केले त्यांच्या विरोधात प्रस्ताव सभागृहात आल्यानंतर त्याला पाठिंबा दिला पण सभागृहात एक गोष्ट जाणवली जो व्यक्ती शिवाजी महाराज आणि संभाजी महारांचा अपमान करेल त्याला शिक्षा झाली पाहिजे प्रश्नात कोरटकर यांच्या विरोधात आम्ही स्थगन प्रस्ताव दिला अभिनेते सोलापूरकर यांच्या विरोधात प्रस्ताव दिला मात्र आम्हाला बोलण्याची संधी दिली नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाल्या प्रकरणी बोलण्याची संधी दिली नाही मात्र अबू आझमी यांच्यावर आज सभागृहात सगळे बोलले या माध्यमातून महाराजांच्या प्रेमाचा बुरखा फाटला जातधर्म बघून प्रेम उफाळून येत आहे का? पण कोरटकर आणि सोलापूरकर यांना विरोधात बोलू द्यायचे नाही मात्र दुसऱ्या धर्माचा व्यक्तीचा विषय आला की तो विषय प्रथम घेण्यात आला सरकार भेदभाव करत आहे. सरकारचे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम नाही.. भास्कर जाधवांचं टीकास्त्र