ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 05 March 2025
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 05 March 2025
लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी देणार, विधान परिषदेत सतेज पाटील, अनिल परबांचा सरकारला सवाल...या अर्थसंकल्पात देऊ असं म्हटलं नव्हतं, आदिती तटकरेंचं स्पष्टीकरण..
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा, नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती, अपील सुरु असेपर्यंत आमदारकीवरचं संकट दूर
समाजवादी पार्टीचे आमदार आझमींना औरंगजेबाची स्तुती भोवली...आझमींचंं बहुमतानं निलंबन, निलंबनाचा कालावधी ठरवण्यासाठी समिती स्थापन...
विधीमंडळ नीट चालण्यासाठी निलंबन झालं असेल तर हरकत नाही, अबू आझमीचं स्पष्टीकरण.. वादग्रस्त किंवा ऐतिहासिक दाखले नसलेलं काहीच बोललो नसल्याचा दावा, न्यायासाठी संघर्ष करण्याचा निर्धार
आझमींना उत्तर प्रदेशला पाठवा, उपचार करू, योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल...तर निलंबन करून तुम्ही सत्याचा आवाज दाबू शकत नाही, अखिलेश यादवांचा पलटवार...
आझमींना उत्तर प्रदेशला पाठवा, उपचार करू, योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल...तर निलंबन करून तुम्ही सत्याचा आवाज दाबू शकत नाही, अखिलेश यादवांचा पलटवार...
मोबाईल हॅक करून इंद्रजीत सावंतांना धमकी, शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरचा दावा...नागपूर पोलिसांच्या सायबर सेलमध्ये लेखी तक्रार...