Bharti Pawar : कांदा निर्यात बंदीविरोधात पुनर्विचार करावा, भारती पवारांची पियुष गोयलांकडे मागणी
Continues below advertisement
कांदानिर्यात बंदीविरोधात पुनर्विचार करावा; केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवारांची पियुष गोयल यांच्याकडे मागणी
-------------------------
दिल्लीत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. पवार यांनी पीयूष गोयल यांची भेट घेतली.
-----------------------------------
कांद्याच्या निर्यात बंदीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
-------------------------
त्यामुळे केंद्र सरकारमार्फत लावण्यात आलेल्या या निर्यात बंदीविरोधात पुनर्विचार करावा अशी विनंती त्यांनी केली.
Continues below advertisement