Chandrakant Khaire VS Gogawale : भरत गोगावले हे उद्धव ठाकरेंच्या जवळचे पण ते कसे गेले माहिती नाही

Continues below advertisement

काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन्याचा प्रस्ताव शिवसेनेनं फडणवीस सरकारच्या काळातच दिला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलाय. त्याला दुजोरा देताना शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आणखी एक खळबळजनक दावा केलाय. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे १५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा खैरे यांनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram