Bhagat Singh Koshyari थोड्याच वेळात मुंबईत परतणार, Delhi दौऱ्यात कोणत्याही भाजप नेत्यांशी भेट नाही
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी थोड्याच वेळात मुंबईत परतणार आहेत. गुरूग्राममध्ये एका विवाह समारंभाला त्यांनी उपस्थिती लावली आहे. कुठल्याही भाजप नेत्याला भेटले नसल्याची माहिती समोर आली आहे.