Beed : Nath Pratishthan आयोजित कार्यक्रमात पोलिसांचा लाठीचार्ज

गणेशोत्सवानिमित्त परळीमध्ये नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात तुफान गर्दी झाली होती. कार्यक्रमादरम्यान तरुणांची हुल्लडबाजी आवरताना पोलीस हैराण झाले होते.. तरुणांची हुल्लडबाबाज थांबवण्यासाठी आणि गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना  लाठीचार्जही करावा लागलाय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola