Suresh Dhas Beed : बीडचे भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर देवस्थानच्या जमिनी बळकावल्याप्रकरणी गुन्हा
Suresh Dhas Beed : बीडचे भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर देवस्थानच्या जमिनी बळकावल्याप्रकरणी गुन्हा
देवस्थानच्या बेकायदा जमीन बळकावल्याचं प्रकरण. आमदार सुरेश धस, त्यांच्या पत्नी, भाऊ देविदास तसंच मनोज रत्नपारखी आणि असलम नवाब खान यांच्याविरोधात आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.