Baramati Ajit Pawar : राज्यात भरपूर पाऊस पडू दे, शेतकरी समाधानी होऊ दे,अजित पवारांचं गणरायाकडे साकडं

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीमधील गणेश मंडळांना भेटी, 'राज्यात भरपूर पाऊस पडू दे, शेतकरी समाधानी होऊ दे', बारामतीत पावसासाठी अजित पवारांचं गणरायाकडे साकडं 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram