Banjara society : विधानभवनातून अतुल सावे बाहेर पडताना दिसल्याने मोर्चेकऱ्यांचा संताप वाढला
Continues below advertisement
बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी गोर सेनेच्या वतीने काल विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. मात्र मोर्चेकऱ्यांचं निवेदन कोणत्याही मंत्र्यांनी स्वीकारले नाही. कोणताही मंत्री नसल्याचे सांगून शिष्टमंडळाला परत पाठवण्यात आलं. मात्र शिष्टमंडळ बाहेर निघालं असताना त्यांच्यासमोर मंत्री अतुल सावे विधानभवनातून बाहेर पडताना दिसल्याने संताप आणखी वाढला. यानंतर गोर सेनेच्या शिष्टमंडळाने अखेर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन दिले. या मोर्चेकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी...
Continues below advertisement