Pune Rickshaw Strike : पुण्यातील अनेक रिक्षा संघटनांची बंदची हाक,दुचाकीवरील प्रवासी वाहतूक बंद
पुण्यातील अनेक रिक्षा संघटनांची आज बंदची हाक दिलीय. दुचाकीवरील प्रवासी वाहतूक बंद करण्याच यावी, या मागणीसाठी अनेक रिक्षा संघटना आक्रमक झाल्या आहेत. आंदोलक रिक्षाचालक आरटीओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन सुरू आहे