Balasaheb Thorat : आम्ही महाराष्ट्रात 40 प्लस जागा जिंकू : बाळासाहेब थोरात : ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Apr 2024 01:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी आज शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला... यावेळी बाळासाहेब थोरातही उपस्थित होते...
अर्ज दाखल केल्यानंतर बाळासाहेब थोरातांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी