Balasaheb Thorat On Sujay Vikhe-Patil : सुजय विखेंची काँग्रेसमध्ये येण्यासाठी धडपड : ABP Majha
बाळासाहेब थोरात यांच्या डोक्यावर परिणाम झालाय.. उत्तर महाराष्ट्रात तुम्ही फक्त एक जागा लढवत आहात ज्या जिल्ह्याचं तुम्ही नेतृत्व करतात त्या जिल्ह्यात एकही जागा तुम्ही लढवत नाही. आपलं अपयश एकदा मान्य करा बाळासाहेब यांची देखील भाजपमध्ये येण्याची इच्छा होती.. त्यांच्याही गुप्त बैठका झाल्या ती चर्चा का थांबली हे वरिष्ठांना विचारून मी कधीतरी ते जाहीर करेल.