Balasaheb Thorat : जोडे मारणाऱ्यांना निलंबित करा, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मागणी
Continues below advertisement
Balasaheb Thorat : जोडे मारणाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात भाजपने आंदोलन केलं होतं.
Continues below advertisement