Bajrang Sonwane On Sharad Pawar : साहेब! तुम्ही तब्येत जपा, बजरंग सोनावणेंचं आवाहन : ABP Majha

Continues below advertisement

बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी शरद पवारांना तब्येत जपण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट केलीय. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच लढू द्या, तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या, असं सोनवणे यांनी म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram