Badruddin Ajmal : हिंदूंनी आपल्या मुलींचं लग्न लहान वयात करायला हवं : बद्रुद्दीन अजमल
Continues below advertisement
एआययूडीएफचे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. या वेळी त्यांनी लहान वयात मुलींचं लग्न व्हायला हवं, असं म्हटलं आहे. हिंदूंनी आपल्या मुलींचं लग्न १८ ते २० वर्षात केलं पाहिजे आणि त्यांनी मुस्लिमांचा फॉर्म्युला पाळला पाहिजे, असा अजब सल्ला दिलाय
Continues below advertisement