Bachu Kadu On Ajit Pawar : मला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही, बच्चू कडू यांनी दिलं स्पष्टीकरण
दादांना अर्थखातं नको अशी कीही आमदारांची भूमिका, बच्चू कडू यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलीय.. मला त्याच्याशी घेणंदेणं नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय..