Bacchu kadu यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये, राजकीय आंदोलनाप्रकरणी कोठडी सुनावण्यात आली
Continues below advertisement
माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये. मुंबईतील गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयालाने हा निर्णय दिलाय. राजकीय आंदोलन प्रकरणी ही कोठडी सुनावण्यात आलीय
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement