Bacchu Kadu यांना जामीन मंजूर, 21 सप्टेंबरला पुढील सुनावणी : ABP Majha
Continues below advertisement
माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंना जामीन मंजूर करण्यात आलीये. आंदोलन केल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयानं कोठडी सुनावली होती.
Continues below advertisement