Buldana Urban चे अध्यक्ष Radheshyam Chandak यांच्या अपहरणाचा कट उधळला, तिघांना अटक : ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Sep 2022 04:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट उधळण्यात आलाय. दिल्ली आयबीकडून बुलढाण्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.